गृहमंत्री अमित शहांवर दगड भिरकावल्याचा कंगनाचा आरोप
नवी दिल्ली/लोकसभेत बुधवारी, २०ऑगस्ट २०२५रोजी मोठा गदारोळ झाला. काल १३० व्या घटनादुरुस्तीवरून विरोधक आक्रमक दिसले. पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यात घरी पाठवण्याच्या या बिलावरून मोठे रणकंदन सुरू आहे. विरोधकांनी या बिलाची प्रत फाडत ती गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने भिरकावली. त्यावर मंडी येथील खासदार कंगना राणौतने मोठे वक्तव्य केले आहे.कंगना राणौतने विरोधकांवर हल्लाबोल केला. संसदेत…
