नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन मध्ये ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चा कार्यक्रम संपन्न….
दिल्ली -दिनांक ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या न्यू महाराष्ट्र सदन या स्थळी ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चे आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री मा.श्री.रामदासजी आठवले त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन केले. या कार्यक्रमात भारतातील १८ राज्यातून १०० हुन अधिक सेंद्रिय खाद्य उत्पादक चे मालक,डायरेक्टर, सेक्रेटरी, प्रोफेसर, विद्यार्थी, न्युट्रिशनिस्ट व विशेष उपस्थित शेतकरी…
