राज्यात बलात्कारांच्या घटना सुरूच दोन शेतमजूर महिलांवर बलात्कार
मुंबई/ राज्यात बलात्काराच्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाड होत चालली असून काल पैठण तालुक्यातील तोंडूली गावात दोन महिलांवर सात दरोडे खोरानी सामूहिक बलात्कार केला त्यातील एक महिला गर्भ वती होती तर एक पंधरा दिवसा पूर्वीच बाळंत झाली होती या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहेऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या तोंडली गावात शेतातील वस्तीवर काही शेतमजूर महिला…
