मुंबई: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका उपाध्ये यांनी केली. राज्यात अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,
Similar Posts
बोरिवलीतील गांजवला रेसिडेन्सी इमारतीला भीषण आग
मुंबई/बोरिवली (प) येथील गांजावाला .लेन मध्ये असलेल्या गांजावला रेसिडेन्सी या इमारतीला काल सकाळी आज लागून त्यात इमारतीचा सातवा मजला जाळून खाक झाला असून आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झाला आहे .गांजवाला इमारीला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोचल्या व त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले तसेच या इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाश्यांना…
इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून ८ ठार
मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली इमारतीत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकूण आठ कुटुंब राहतात. पार्किंग मध्ये मीटरचा स्फोट झाल्याने पहिला ते सात मजले आगीच्या धुरात दिसेनासे झाले . दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे.पहिल्या मजल्यावर राहणारी १८ वर्षीय…
अर्थसंकल्प मोठा पण पैशाचा तोटा
मुंबई/ एखादी सुंदर मुलगी पटवल्यावर तिला लग्नाचे वचंन देताना तुला लग्नानंतर सोन्याने मडवीन,बंगला घेईन गाडी घेइन पैठणी साड्या घेईन अशी आश्वासने खिशात विष खायला पैसा नसला तरी द्यावी लागतात .महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सुधा तसेच आहे महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसा नाही तरीही अर्थसंकल्प मोठ मोठी आश्वासने देण्यात आली आहेत . या…
भोईवाड्याच्या एसआरएतील रहिवाश्यांचा बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा
मुंबई – परळ- भोईवाडा येथील एसआरएच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आज आपल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सायन येथीलओमकार बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने रहिवाशी सामील झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.परळ- भोईवाडा येथील जेरबाई वाडिया मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत २२ मजल्याच्या ६ इमारती बांधण्यात…
इंद्राणीला देव पावला साडेसहा वर्षानंतर बाहेर येणार
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून सोडलेल्या शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर साडेसहा वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली, आजही या प्रकरणाचे गूढच कायम असताना आता जामिन मिळाल्याने इंद्राणी मुखर्जीला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही….
हॅलो मी शरद पवार बोलतोय!
बदलीसाठी पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्यास अटकमुंबई/आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.पूर्वी तोट्या पोलीस, तोतया सरकारी अधिकारी इतकेच काय तर चेहऱ्या मध्ये साम्य असलेले तोतया नवरोबा सुधा पाहिलेत .बॉलिवूडच्या हिरोंचे डुप्लीकेटआजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि ते हुबेहूब त्या हिरो सारखा आवाज काढतात.पण एका भामट्याने मात्र सर्वांना लाजवेल असे धाडसी कृत्य केले आहे त्याने चक्क…
