मुंबई/ काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांनी काल प्रवाक्ते पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपला राजीनामा थेट पक्ष श्रेष्ठीकडे पाठवला आहे .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ते पदावर अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे सचिन सावंत नाराज झाले होते . याच नाराजी मधून त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत
Similar Posts
उपद्रवी आणि माफियांना कसे वठणीवर आणायचे हे माहीत आहे – योगींचा इशारा
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेलीमध्ये उपद्रव करणाऱ्यांना पुन्हा एकदा कठोर शब्दात इशारा दिला आहे. “आम्ही सर्व समाज, जातींच्या कल्याणासाठी कार्यरत आहोत. अनुसूचित जाती, मागास सर्वांना सन्मान दिला. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र आहे. असे असतानाही काहींना विकास चांगला वाटत नाही. ते तालिबानी व्यवस्था विश्वास ठेवतात. मी त्यांना सागू इच्छितो की, अशी…
श्री सिद्धी, श्री शंभूराजे, वंदेमातरम् संघ विजेते
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष अ गटात श्री सिद्धी, ब गटात श्री शंभूराजे आणि महिला विभागात वंदेमातरम् क्रीडा मंडळाने विजेते पदाचा मान मिळवला. पुरुष गटाचे दोन्ही अंतिम सामने रंगतदार झाले. परंतु…
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
यंदाच्या दिवाळीत फटाक्यामुळे आगीच्या ५८ दुर्घटना
मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात…
खरे महाराष्ट्र भूषण आजही दारिद्रयात –
1 मे हा महाराष्ट्र दिन कारण 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे नवे राज्य अस्तित्वात आले. इथल्या मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पण तो मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. ज्या लोकशाहीर मंडळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात पोचवून लोकांना जागे केले. त्या शाहिरांची आज काय अवस्था आहे याची सरकारला कल्पना आहे का? शाहीर साबळे, शाहीर…
पावसाळी अधिवेशन संपले पुढील अधिवेशन ७डिसेंबरला
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष…
