सातारा- माणूस रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही सातारा जिल्ह्यातील चाफळ गावात राहणाऱ्या संजय पाटील याचे त्याच्या पत्नीशी कौटुंबिक कारणावरून भांडण झाले या भांडणात संजय इतका चिडला की त्याने रागाच्या भरात आपल्याच घराला आग लावली मात्र या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि आजूबाजूची दहा घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही मात्र घरातील पैसे कपडे दागदागिने जाळून खक झाले तसेच शेजारच्या कृष्णा पाटील,महादेव पाटील,पंढरीनाथ पाटील,भीमराव पाटील,गोरखनाथ पाटील,पांडुरंग पाटील न्यांदेव पाटील चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील आनंद पाटील यांचीही घरे जाळली या प्रकरणी संजय पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे .
Similar Posts
बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे…
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
ताज्या बातम्या | नवी मुंबई | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईमुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही मोघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्याच्या हालचाली सुरु
मुंबई – युपी पाठोपाठ एमसीएआरटी ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मोघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील पाठयपुस्तकातून मोघलांचा इतिहास वगळण्याचा विचार करीत असल्याचे संकेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत.उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअशा गोष्टींना मी महत्व देत नाही- शरद पवार
मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री…
तिसरे महायुद्ध अटळ
साम्राज्य विस्ताराच्या द्यासाने पछाडलेल्या महासत्ता जगाला शांततेने जगायला देणार नाहीत असे आता वाटायला लागले आहे कारण एकीकडे रशियाने युक्रेंशी युद्ध छेडले आहे तर दुसरीकडे चीन तैवांचा घास घ्यायला तापला आहे.अशा स्थितीत अमेरिका दोन्ही प्रकरणात छोट्या राष्ट्रांच्या बाजूने उभी आहे कदाचित त्यामुळेच चीन तैवान वर हल्ला करायला घाबरत आहे पण रशियाने मात्र जगाच्या विरोधाची पर्वा न…
