तुकाराम मुंडेंच्या बदली मागे औषध पुरवठादार?
मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच…
