मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नवीन कामगार कायद्यांबाबत कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण कार्यशाळा संपन्न
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्याचे रूपांतर चार लेबर कोडमध्ये केले आहे. ऑक्टोबर २०२१ पासून देशभर हे नवीन लेबर कोड लागू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ वर्कर्स एज्युकेशनच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी बलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप सभागृहात कामगार…
