जयंत पाटलांच्या आईविषयी अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन
मुंबई/सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला लावेल असे संतापजनक विधान भाजपचे मुजोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे’, अशा शेलक्या भाषेत त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर टीका केली .त्यांच्या या टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या…
