जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे तरच आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल
मुंबई -येत्या 26 तारखेला आरक्षण बाबत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आहे . महाराष्ट्र सरकारच्या वतीने योग्य बाजू मांडली न गेल्यास या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करू व महाराष्ट्रातील खासदार व आमदार यांना तृतीयपंथ याद्वारे बांगड्यांचा आहेर त्यांच्या घरी जाऊन देवू व त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित महाचिंतन बैठक मध्ये…
