काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा – बाबूभाई भवाणजी
मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे असताना काँग्रेसने मोदींचा वाढ दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणे आणि मोदींच्या विरोधात भलते सलते बोलणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर थूकं व्याचा प्रयत्न आहे.आणि भारतीय जनता काँग्रेस…
