इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून ८ ठार
मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली इमारतीत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकूण आठ कुटुंब राहतात. पार्किंग मध्ये मीटरचा स्फोट झाल्याने पहिला ते सात मजले आगीच्या धुरात दिसेनासे झाले . दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे.पहिल्या मजल्यावर राहणारी १८ वर्षीय…
