बाबुभाई भवाणजी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र लॉक डाऊन मुळे व्यापार्यांचे हाल ;
मान्सून पूर्व तयारीसाठी तरी लॉक डाऊन उठवा मुंबई (किसन जाधव) लॉक डाऊन मध्ये दुकाने बंद राहिल्यामुळे व्यापार्यांचे प्रंचड नुकसान होत आहे शिवाय पावसाळा तोंडावर असल्याने मोठ्या पावसात काही सखल भागात पावसाचे पाणी साचते त्यातच काही दिवसांपूर्वी तौक्दा चक्रीवादळाचा तडामुख्यामुळे अनेक दुकानांचे सुधा नुकसान झाले आहे शिवाय ज्या ठिकाणी अन्नधान्य आणि इतर माळे सुरक्षीत ठेवला जातो…
