मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांचे निदर्शने
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता…
