शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाची परवानगी- शिवसेनेने मैदान मारले
मुंबई/ शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणी नकली शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे .तसेच शिवसेनेला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेची न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर या निर्णयाच्या विरोधात नकली शिवसेना…
