खासदारकी पाठोपाठ राहुल गांधींचे घरही जाणार
दिल्ली -एका वादग्रस्त विधानाप्रकारणीराहुल गांधी याना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकीची गेली त्यामुळे त्यांना दिल्लीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे खासदारकी बरोबर त्यांचे घरही जाणार आहेगुजरात मधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल२०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते….
