11 व्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड
अकोला (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन 11 व 12 जानेवारी 2025 रोजी अकोला येथे संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ युवा कार्यकर्ते मंगेशदादा कराळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती रामेश्वर बरगत…
