अखेर त्याला अमेरिकेने काबूल मध्ये गाठून ड्रोन हल्ल्यात ठार केले- अलकायदा प्रमुख जवहिरीचा खात्मा
काबूल / अमेरिकेतील 9/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला जगातील सर्वात मोठ्या दहशत वादी संघटनेचा म्होरक्या आणि लादेनचा उजवा हात अल कायदा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केले आहेअल कायदा ही जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे आणि अमेरिकेसह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये त्यांनी हल्ले केलेत मात्र ९/११ चां अमेरिकेतील हल्ल्या नंतर लादेन आणि…
