किश्तवाड ढगफुटी दुर्घटनेतील मृतांची संख्या ६५ अजून १०० बेपत्ता ३८ गंभीर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. २१ मृतदेहांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.माचैल…
