भिवंडी तालुक्यातील खारबाव इथं भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे शेताच्या बांधावर आक्रोश आंदोलन…
भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील तब्बल 70 एकर पेक्षा जास्त शेत जमिनीच्या सात बारा वरील पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे महसूल विभागाने कमी करून सावकाराची नावे लावल्याने भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन शनिवारी आक्रोश आंदोलन केले आहे.भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील शेतकरी केल्या शंभर वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जामीन कसत असून भाताचे उत्पन्न घेत आहे…
