छोट्या विक्रेत्यांना मिळणार होलसेल बाजारपेठेचे व्यासपीठ-फ्लिपकार्ट होलसेल फॅशन श्रेणीचा १३५० शहरात विस्तार
अमरावती दि. २५ (प्रतिनिधी): गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत असून येत्या काळातही ऑनलाईन खरेदीची प्रथा वाढीस लागणार आहे. आपल्या ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा आनंद देणाऱ्या फ्लिपकार्ट होलसेल ने छोट्या विक्रेत्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.फ्लिपकार्ट ग्रुपची डिजीटल बाजारपेठ असून आज फ्लिपकार्ट होलसेल तर्फे जनरल मर्कंडाइजचे अनावरण करण्यात आले. जवळपास १३५० शहरात या…
