“मूर्तिकाराला मूर्तिकाराची साथ”
श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना कडून महाडमधील पूरग्रस्त मूर्तिकारांना श्री गणेश मूर्तींचे वाटप . मुंबई महाराष्ट्र राज्य आयोजित “मूर्तिकाराला मूर्तिकाराची साथ” या मोहिमे अंतर्गत दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी महाडमधील पूरग्रस्त मूर्तिकारांना शाडू माती ,लालमाती आणि पेपर लगद्याच्या श्री गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले .मुंबई येथील कार्यकर्ते श्री साई रामपूरकर. विग्नेश चिपळूणकर. संजय इंदप तसेच…
