PM मोदी काशीहून निवडणूक लढले आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा कायापालट केला
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मोदी काशीहुन निवडणूक लढले आणि काशी विश्वनाथ मंदिराचा कायाकल्प केला. केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, सोमनाथ, इ. मंदिरासह मंदिर परिसर सुशोभीकरण चालू आहे.आमचे पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आषाढी पूजेला पंढरपूरला गेले असणार. पंढरपूरला लागूनच असलेल्या माढा येथून लोकसभेत गेले. पण कधी अखंड…
