’सायना’ एकदा पहा
अमोल गुप्ते दिग्दर्शित ’सायना’ एकदम भारी नाही, पण चांगला आहे.स्पोर्ट्स फिल्म्सचा एक साचा बनलाय. त्याच्या बाहेर तो गेलेला नाही. मध्ये मध्ये त्यातील नाट्यात्मकता कमी पडते. सायनाच्या मनातली घालमेल, उलघाल अधिक उत्कटतेने प्रसंगांतून प्रकट होणे आवश्यक होते. तरीदेखील मेघना मलिक, शुभ्रज्योती बरत आणि खास करून मानव कौलची कामे मस्त आहेत. सायनाच्या आईच्या भूमिकेतली मेघना मलिक रोलमध्ये…
