कोरोंना केंद्रातील ऑक्सिजन प्लांट साठी २०० कोटींचे कंत्राट दंडात्मक कारवाई झालेल्या कंत्राटदाराला च आर्थिक सेटिंग करून कंत्राट
मुंबई/ पालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तसतसे पालिकेतील सत्ताधारी प्रशासनाला हाताशी धरून फावडा घेऊन उभे आहेत आणि निवडणुकी पर्यंत जेवढा खेचता येईल तेवढा माल खेचत आहेत.त्यामुळे गंभीर आरोप असलेल्या किंवा काळया यादीतील कंत्राटदार सुधा पालिकेचे लाभार्थी बनले आहेत. सध्या korona जनतेसाठी जरी चिंतेचा विषय बनलेला असला तरी झोलर लोकांसाठी पैसा कमावण्याचे माध्यम बनला आहे.पालिकेतील…
