दोन वर्षातले तीन पैशाचे सरकार- आशीष शेलार
मुंबई/राज्यातील महा विकास आघाडी सरकारने काल दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला यावर भाजपनेते आशीष शेलार यांनी आघाडीच्या दोन वर्षातील कामाचा पंचनामा करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्या अशा पद्धतीचे तीन पैशाचे सरकार असल्याने या सरकारकडून दोन वर्षात जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नाही असे सांगितले.महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षातील ७५० पेक्षा अधिक दिवसात…
