कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर…
