बिहार विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान मात्र हिंसक घटनांनी मतदानाला गालबोट
पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील १२१ जागांवर मतदान ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान…
