नवाब मलिक यांचा लवंगी बार की अटम बॉम्ब? फडणवीस हेच मास्टरमाईंड!
मुंबई/ आज पासून दिवाळीला सुरुवात होताच राजकीय अतिषबाजी उधाण आले आहे काल परवा पर्यंत फक्त लवंगी बार फुटत होते आता मात्र अटॅम बॉम्ब चे धमाके होऊ लागले आहेत.नेहमी प्रमाणे आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली .मात्र त्यात वानखेडे यांच्या ऐवजी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला करून ड्रग प्रकरणाचे फडणवीस हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप करून…
