लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेच्या वतीने अंतर्गत स्पर्धा संपन्न.
मुंबई- चिंचपोकळी येथील भाऊसाहेब गोलातकर मार्गावरील लक्ष्मी नारायण व्यायाम शाळा ट्रस्टच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे शनिवारी १९/२/२०२२ रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी होमहवन आधिक धार्मिक विधी झाले तसेच आयोजित केलेल्या बैठका, नमस्कार, डिप्स, पुलअप, स्कॉट स्पर्धा बक्षीस समारंभ पार पडला .पूजेच्या तीर्थप्रसाद घेण्यासाठी भविकानी मोठी गर्दी केली होती. विश्वस्त दत्तकुमार सावंत, विश्वस्त डॉक्टर विलास…
