कर्नाटकची पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडली
नागपूर – महाराष्ट तोडून इथली गावे कर्नाटकला जोडण्याचे स्वप्न कर्नाटकचे मुख्यमंत्री पाहत आहेत . त्यांनी जत मधील ४० गावांवर तसेच सोलापूर आणि अक्कलकोट मधील कांही भागांवर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रातील जनता संतापली आहे असे असताना कर्नाटकातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी पोस्टर्स नागपुरात लावण्यात आली होती . ती सर्व पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडून टाकली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
