मराठी चित्रपट ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता.
राजकुमार’ यूट्यूबवर रिलीज झालेला मराठीतील पहिला चित्रपट ’ लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी सिनेमा युट्यूबर प्रदर्शित केला आहे.मुंबई : कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रं प्रभावित झाली. मनोरंजनाच्या क्षेत्रालाही मोठा फटका यामुळं बसला. या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आले. अशात मराठी चित्रपट राजकुमार गेल्या वर्षीच…
