डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या श्रीसदस्यांची महाड पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम
घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा…
