वानखेडे यांना धक्का ! आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला
मुंबई/ समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एन सी बी ने त्यांच्याकडची तपास कडून घेतला असून आता हा तपास एन सी बी चे दुसरे संचालक संजय सिंह हे करणार आहेत .समीर वानखेडे यांनी क्रुझ वरील रेव्ह पार्टी वर टाकलेल्या धाडी पासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत कारण ही धाड बनावट होती यात…
