राडेबाजी नंतर सारथी बार बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी- सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील गावकर यांची धाडसी करवाई
मुंबई – केवळ सरकारला पैसे आणि पोलिसांना हफ्ते मिळतात म्हणून आजकाल नागरी वस्त्यांमध्येही अनैतिक धंदे सुरू झाले आहेत. मात्र अशा धंदया त्या भागातील मुलांच्या मनावर किंवा कामधंद्या निमित घराबाहेर पडणार्या सुसंस्कृत महिलांना किती त्रास सहन करावा लागतो याचा तरी इथल्या लोकप्रतिनिधी ,पोलिस आणि सरकारने विचार करायला हवा . लॉकडाउन मध्ये बार बंद असताना सर्वकाही शांत…
