दसरा मेळाव्यात उद्वव ठाकरे यांच्या तिखट तिरंदाजी मुळे भाजपा नेते चांगलेच घायाळ झाले असून उद्वव ठाकरे यानी दसऱ्याचा शिमगा केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला तसेच त्यांचे भाषण हा चेष्टेचा विषय असल्याचे म्हटले आज त्यांना भाषणात हिंदुत्व आठवल पण शेतकऱ्यांची काय अवस्था करून ठेवलीय त्यांच्या मदतीबाबत काय यावर मात्र ते काहीच बोलले नाही असेही पाटील म्हणाले
Similar Posts
आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब- कोरेगाव नगरपंचायत निकालात विजयी हॅट्ट्रिक
कोरेगाव -शहरात कोट्यावधी रुपयांची कामे करणाऱ्या आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी कोरेगावकर जनता उभी असल्याने नगर पंचायत निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे .आमदारकीच्या अवघ्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात त्यांनी शेकडो कोटीची कामे विकास कामे मार्गी लावली आहेत जन्मताच या बळावर आमदार महेश शिंदे यांनी विजयी हॅटट्रिक करून दाखवली अशी माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष…
पोलिसांची जमीन बिल्डरला विकण्याचा प्रयत्न मीरा बोरवनकरच्या आरोपाने अजित पवार अडचणीत
नवी दिल्ली : बिल्डर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या हितसंबंधांच्या साखळीपासून सामान्य लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी म्हटले. शासकीय जमिनींवर खासगी बिल्डरांचा डोळा असतो. जिथे शासकीय जमिनी खासगी बिल्डरला देण्यात आल्या आहेत. त्याचा पुन्हा आढावा घ्यायला हवा, असे प्रतिपादनही बोरवणकर यांनी केले. पुण्यातील पोलीस कार्यालयासाठी राखीव असलेली…
जयंत पाटील महायुतीच्या वाटेवर बावनकुळेंची घेतली भेट
मुंबई/शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ढसाढसा रडणारे की रडण्याचे नाटक करणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केल्याने पाटील आता महायुतीच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा रंगल्या आहेतजयंत पाटील हे भाजपा किंवा अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू…
शिवसेनेला आणखी एक धक्का माजी नगरसेवक मंगेश सातामकर शिंदे गटात
मुंबई/ठाकरे यांच्या किल्ल्याचे एक एक बुजून बुरुज ढासळत चालले आहेत तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ मंगेश सातामकर हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत .मंगेश सातामकर यांनी शुक्रवारी शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला मंगेश सातमकर आणि कृष्णा विश्वासराव यांच्यासारखे मुंबईतले माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद वाढलेली आहे .मंगेश…
गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
शिवडीत मोबाईल चोराला अटक
मुंबई – शिवडी मध्ये एका सराईत मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९५ हजारांच्या ४ मोबाइलसह सव्वा लाखांची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.माझगाव येथे राहणारे व मर्चंट नेव्हीत काम करणारे नवनीत गौरीशंकर मिश्रा हेत्यांच्या दुचाकीवरून बीपीटी रॉड फ्रीवेच्या खाली त्यांच्या हातातीलसॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते….
