नांदेड व घाटी रुग्णालयात मृत्यूचे तांडव – मुश्रीफ यांचा राजीनामा घ्या .
नांदेड : गेल्या २४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेड शासकीय रुग्णालय (चर्चेत आले आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, आता याच रुग्णालयाबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण या रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे रोज तीन-चार बालकांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील दोन दिवसांत लहान…
