पालिकेकडून खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण
मुंबई /रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, याचे पालन करावे,…
