अखेर शहारूखची मनंत पूर्ण- २५ दिवसांनी आर्यन खान सह तिघांना जामीन मंजूर
मुंबई/ ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांना अखेर २५ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला . मात्र त्यांची सुटका शुक्रवार किंवा शनिवारी सर्व प्रोसिजेर पूर्ण झाल्यावर होणार आहे .मात्र जमीन झाल्याने आता खऱ्या अर्थाने मन्नत वर दिवाली साजरी होईल .क्रुझ वरच्या रेव्ह पार्टी वर एन सी बी ने धाड…
