शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी – जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई/ सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना शहरी नक्षलवादी ठरवून त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडले आणि मंजूर करून घेतले.त्यामुळे यापुढे शहरी नक्षलवादाला आला घालण्यास मदत होणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेलं जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आलं. या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल ९…
