उपराष्ट्रपती धनकड यांचा राजीनामा!हरिभाऊ बागडे नवे उपराष्ट्रपती?
नवी दिल्ली/उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल (21 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले. त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट 2028 पर्यंत होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ…
