योगेश वसंत त्रिवेदी यांना अप्रतिम मीडियाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर ; हेमंत जोशी आणि प्रकाश कथले यांनाही जीवनगौरव लवकरच समारंभपूर्वक देणार ; डॉ. अनिल फळे यांची घोषणा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ‘अप्रतिम मीडिया’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०२०, २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकारांनी केलेली पत्रकारिता, विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी आदी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम,…
