मानसिक स्वास्थ्य आणि संगीत ! -मारुती साळुंखे
दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये पाळला जातो. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्राचे तत्कालीन महासचिव युजिन ब्रोडी यांच्या सल्ल्यानुसार दरवर्षी १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जात आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, सर्वसामान्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृती करण्याकरिता जागतिक स्तरावर कार्यक्रम करणे.मानसिक आरोग्याविषयी जनजागृती…
