दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
