महर्षी दयानंद कॉलेज ।कला विभाग – बॅच 1987।89 – चवथे स्नेहसंमेलन उत्स्फूर्त साजरे।
मुंबई – दिनांक 25 दिसेम्बर 2024 रोजी चिंचपोकळी निर्मल हॉल येथे महर्षी दयानंद कॉलेज च्या कला विभागातील बॅच 1987- 89 चे चवथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विधार्थनी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी गाणी आणि नृत्य सादर केली। यात हरी…
