शुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!
शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ…
