-
-
मुंबई महापालिकेतील बदल्या आणि बढत्यांची चौकशी करा – शिवसेना आमदार सुनील प्रभू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई/मुंबई महानगरपालिकेचा गौरवशाली इतिहास समृद्ध आहे. ब्रिटिश काळात १८८८ च्या मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार या संस्थेची स्थापना झाली आहे. आज आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मुंबई शहराच्या पायाभूत सुविधा आणि प्रशासनासाठी मुंबई महानगरपालिकेचे मोठे योगदान आहे. परंतु मुंबई महापालिकेची मागील तीन वर्षांत निवडणूक झाली नाही. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक राज आहे. परिणामी महापालिकेच्या कारभारात…
-
लालूच्या पक्षात बंडखोरी होणार ३६ आमदारांचे तिकीट कापले
पाटणा/बिहारमधील विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत २०२० च्या निवडणुकीत जिंकलेल्या ३६ जागांवरील उमेदवार बदलून नवी…
-
दिवाळीत घातपाताचा कट फसला!पंजाबमधून आयएसआयचे दोन दहशतवादी पकडले
अमृतसर/पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक अँटी-टँक रॉकेट लाँचर जप्त केले आहे, ज्याचा वापर ते दिवाळीला मोठा हल्ला करण्यासाठी करणार होते. तथापि, हल्ला होण्यापूर्वीच पोलिस पथकांनी त्यांना अटक केली.डीजीपी गौरव यादव म्हणाले की, हे दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या, आयएसआयच्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते, ज्याने त्यांना ही…
-
ठाण्यात शिंदेंसमोर मोठा पेच
ठाणे/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत अनेक ठिकाणी वाद निर्माण झालेले असल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलेली आहे परिणामी ज्या ठिकाणी विरोधक अधिक प्रबळ असतील त्या ठिकाणीच महायुती म्हणून लढायचे असा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते तर इतर ठिकाणी मात्र स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात महायुतीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक…
-
वसई किल्ल्यात मराठी विरुद्ध हिंदी वरुण वाद!शिवाजी महाराजांच्या वेशात फोटो काढण्यास रखवालदारांचा विरोध
वसई/मराठी विरुद्ध हिंदी हा भाषिक वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. देशभरातील अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात. मात्र, महाराष्ट्राची मातृभाषा असलेली मराठी शिकण्यास विरोध करतात, असा आरोप मराठी लोकांकडून केला जातो. तर दुसरीकडे, काही हिंदी भाषिक परप्रांतीय म्हणतात की, “महाराष्ट्र भारतातच आहे, आणि हिंदी ही भारताची भाषा आहे, त्यामुळे आम्ही हिंदीतच बोलणार.”असा हट्ट करतातया…
-
पाकिस्तानात जैश ए मोहम्मद कडून तरुणींना ५०० रुपयात जिहादी प्रशिक्षण
कराची/ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. भारताने जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाला टार्गेट केले होते. आता जैश ए मोहम्मद पुन्हा नव्याने भारताविरोधात षडयंत्र रचत आहे. ५०० रूपयांत मुलींना आणि महिलांना जिहादचे ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. त्यासाठी जैश ए मोहम्मदने नवीन कोर्स सुरू केला आहे. हा कोर्सचं…
-
शेअर मार्केट ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात चौघांना अटक
मुंबई : ऑनलाईन जुगार, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटिंग असे एक ना अनेक प्रलोभने दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून आर्थिक फसवणूक केल्याचे बहुतांश गुन्हे आहेत. आता, पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा नफा देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ४ जणांना बंगरूळू…
-
महाविद्यालयातील सद्भावना जत्रेत बुरख्यामुळे मुस्लिम तरुणीना प्रवेश नाकारला
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील इस्माईल महाविद्यालय मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्भावना जत्रे’त बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या प्रवेशावरुन मोठा गोंधळ झाला. स्टॉल लावण्यासाठी आलेल्या दोन मुस्लिम तरुणींना महाविद्यालय प्रशासनानं बुरखा काढण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. या घटनेवरुन महाविद्यालयाच्या बाहेर मोठा गोंधळ झाला. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिलं.आएशा नावाची तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत…
-
बांगलादेशातील ढाका येथील विमानतळाला आग
ढाका/बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात आज आग लागली. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही.आग इतक्या वेगाने पसरली की विमानतळ अधिकाऱ्यांना सर्व उड्डाणे तात्काळ थांबवावी लागली. दिल्लीहून ढाका जाणारे विमान कोलकात्याकडे वळवण्यात आले.अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या गेट क्रमांक ८ जवळील कार्गो भागात दुपारी २:३० वाजता आग लागली. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली…
