आम्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले – ऑपरेशन सिंदूरच्याच्या यशाची लष्कराकडून ग्वाही
नवी दिल्ली/पाकिस्तानात असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानात घुसून आम्ही दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअर बेस उध्वस्त केले. आमच्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी आणि पन्नास पन्नास हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर आमचे ५ जवान शहीद झाले.अशा तऱ्हेने आम्ही पहेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. असा लष्कराने पत्रकार…
