जळगाव जिल्ह्यात रोड रोमियोंचा उच्छाद _ केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, दुसऱ्या घटनेत छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
bbbजळगाव/ जळगाव जिल्ह्यात रोड रोमियोंचा उच्छाद केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड झाड दुसऱ्या घटनेत छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहेकाही दिवसापूर्वी मुक्ताई नगर यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री व मुक्ताई नगरच्या भाजपा खासदार रक्षा खडसे यांची कन्या व तिच्या मैत्रिणी दर्शनासाठी गेल्या होत्या यावेळी काही…
