इराणने तेल पुरवठा टँकरचा मार्ग रोखल्याने जगासमोर मोठे आर्थिक संकट
भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याने चिंता नाहीनवी दिल्ली/खामेनी यांच्या मृत्यूमुळे पिसाळलेल्या इराणने आता जगावर आपला राग काढायला सुरुवात केली आहे.त्यासाठी इराणने जगाला ज्या मार्गाने तेलपुरवठा केला जातो त्या ते होर्मुज समुद्रधूनीचा मार्गच रोखून धरला आहे.त्यामुळे वेगवेगळ्या देशाचे अनेक तेल टँकर तिथे अडकून पडले आहेत.परिणामी जगभरात तेलाचा तुटवडा जाणवणार आहे पण भारताकडे मात्र पुढील २५ दिवस पुरेल…
